( संदर्भ कृषी,दुगध्व्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्र प्रप्रीविया – २०२५/ प्र क ६६/११ –अ,दि .२४ जून २०२५ )
मी
रा.
ता.
जि.
येथील रहिवाशी असून एकुण ८ अ उता-याप्रमाणे माझ्या नावे
हेक्टर /आर एवढे क्षेत्र असून त्यापेकी खरीप हगाम २०२५ -२६ साठी खालील पिकांची पेरणी केली आहे करिता हे घोषणा पत्र देत आहे .
| अ.क्र. | गावाचे नाव | गट क्र. | खातं नं. | क्षेत्र | पिकाचे नाव | पेरलेले क्षेत्र | लागवड दिनांक | |
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| हेक्टर | आर | |||||||
वरील प्रमाणे मी खरीप हंगाम २०२५ -२६ मध्ये पिकाची पेरणी केली असून सदर पिकपे-या मध्ये कोणताही बदल कारणार नाही सदर पिकपे-या मध्ये फेरबदल केल्यास किवा चुक झाल्यास मी स्वतः जबाबदार राहील करिता पिकपेरा बाबत स्वयघोषणापत्र सादर करीत आहे.
सोबत : ७/१२ उतारा , ८ –अ होल्डींग ,बँक पासबुक