🏠 महाराष्ट्र घरकुल योजना

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण | रमाई आवास | मोदी आवास योजना

महाराष्ट्रात घरकुल योजना अंतर्गत बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पक्के घर बांधण्यासाठी सरकार ₹1,20,000 ते ₹1,30,000 पर्यंत आर्थिक मदत देते. शौचालय व मजुरीसाठी अतिरिक्त निधी मिळतो.

📌 मुख्य वैशिष्ट्ये
  • पात्रता: महाराष्ट्राचा रहिवासी, कच्चे घर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
  • मैदानी भाग: ₹1.20 लाख अनुदान
  • डोंगराळ भाग: ₹1.30 लाख अनुदान
  • MGNREGA: 90 दिवस मजुरी
  • स्वच्छ भारत मिशन: ₹12,000 शौचालय निधी
🏘️ घरकुल योजनांचे प्रकार
  • PMAY-G प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
  • रमाई रमाई आवास योजना (अनु. जाती/नव-बौद्ध)
  • मोदी मोदी आवास योजना (OBC/विशेष मागास)
📄 आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • ७/१२ उतारा
  • नमुना 8
  • उत्पन्न दाखला
  • जातीचा दाखला
  • मालमता पत्रक
  • बँक पासबुक
🏛️ सरकारी जमीन वैयक्तिक घरकुल बांधकाम साठी वाटप प्रक्रिया

प्रक्रिया:

ग्रामपंचायत प्रस्ताव सादर करणे → तहसीलदार / BDO (शिफारस) → SDO (अंतिम आदेश)

तहसीलदार / BDO भूमिका:
📍 जमीन वाटपाबाबत नियम

वाटप करता येणारी जमीन:

वाटप न होणारी जागा:

© 2026 | घरकुल योजना माहिती पोर्टल