किमान १५ वर्वषापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक
वयाचा दाखला - ग्रामपंचायतच्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या जन्म नोंद वहीतील उताऱ्याची साक्षांकित प्रत किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधार कार्ड इत्यादी पुरावा
उत्पन्नाचा दाखला- तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला (२१०००/-)
राशन कार्ड
रहिवाशी दाखला- ग्रामसेवक/ तलाठी
❌ अपात्र
महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसल्यास
65 वर्षा खालील व्यक्ती असल्यास
कुटुंबातील व्यक्ती सरकारी किंवा निमशासकीय नोकरीवर असल्यास
वार्षिक उत्पन्न २१०००/- पेक्ष्या जास्त असल्यास
📄 आवश्यक दस्तऐवज
65 वर्ष पूर्ण होत असल्याबाबत शाळेची टीसी, आधार कार्ड
रुपये २१०००/- चा उत्पन्न दाखला
शिधापत्रिका पत्रिका
आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते पुस्तक छायांकित प्रत
📝 अर्ज मंजुरी प्रक्रिया
Step 1
विहित नमुन्यात अर्ज पूर्ण भरून
Step 2
ग्राम महसूल अधिकारी यांचे मार्फत पडताळणी करून महा ई सेवा केंद्र सेतू मधून Online पद्धतीने अर्ज सादर करावा