राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (National Family Benefit Scheme - NFBS

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा वय 18 ते 59 अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत करणे

  • ✔ मृताच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला ₹20,000 ची एकरकमी आर्थिक मदत दिली जाते
✅ पात्रता
  • महाराष्ट्र राज्याचा किमान १५ वर्षापासून रहिवाशी असावा
  • दारिद्र्य रेषेखालील BPL कुटुंबातील सदस्य असावा
  • मृत व्यक्ती १८ ते ५९ वयोगटातील असावी.
❌ अपात्र
  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी नसल्यास
  • 60 वर्षा वरील व्यक्ती
📄 आवश्यक दस्तऐवज
  • दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र
  • मृत व्यक्तीचा वयाचा पुरावा व जन्म तारखे बाबत पुरावा
  • वारसाचे आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • बँक पासबुक
  • रहिवाशी दाखला
📝 अर्ज मंजुरी प्रक्रिया
Step 1

अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करावा

Step 2

महा ई सेवा केंद्र सेतू मार्फत Online पद्धतीने अर्ज सादर करावा